Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दिगज्ज सिनेकलावंत येणार अमरावतीला

युवा स्वाभिमान व महाघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दिगग्ज सिनेकलावंत येताहेत.अभिनेता सुनील शेट्टी गोविंदा रविना टंडन 11 एप्रिलला चिखलदरा येथे येताहेत. चिखलदरा सेमाडोह येथे जाहीर सभा, रोड शो याशिवाय अमरावतीला दसरा मैं दानावर जाहीर सभा अशा भरगच्च प्रचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय

Leave A Comment