Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने या गवळी समाजाचा युवक यांचा मृत्यू

मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आता कमालीचा खालावली असल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सध्या पर्रिकरांची कमालीची चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

Leave A Comment