Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी प्राधिकारपत्र मिळण्यासाठी माहिती पाठविण्याबाबत

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन व छायाचित्रण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांतील प्रतिनिधींची छायाचित्रांसह नावे मा. भारत निवडणूक आयोगाकडे सादर करावयाची आहेत. तरी आपल्या दैनिकातील, न्यूज चॅनलमधील प्रतिनिधी व छायाचित्रकार यांची नावे छायाचित्रासह शनिवार, दि. 16 मार्च, 2019 पर्यंत या कार्यालयास पाठवावीत, ही विनंती नाव, पदनाम आदी माहिती पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्रांसह पाठवावी. एकाच व्यक्तीला मतदान व मतमोजणी अशा दोन्ही केंद्रामध्ये प्रवेश हवा असल्यास असल्यास त्यांची तीन छायाचित्रे देणे आवश्यक आहे. कृपया उक्त माहिती वेळेत मिळावी, ही विनंती

Leave A Comment