Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

2 वर्षीय चिमुकलीच्या कचऱ्याच्या गाडी खाली येऊन मृत्यू

अमरावती:बडनेरा येथील वार्ड कं 41 मधील RDIK कॉलेजच्या मागील (मिळचाल) बाजूस दरोरोज कचऱ्याची गाडी फिरते आज देखिल गाडी चालक किशन लखन कारिहार(30)रा तिलक नगर हा आज दुपारी12:30 च्या दरमान प्रत्येक घरच्या कचरा घेत होत्या त्या वेळी गाडी चालकाने याकूब खान ह्याच्या घरच्या कचरा घेतला आणि चालक गाडी पुढे चालवत रस्त्यानं मृतक कु.नाहीद ही कचरा उठाव या गाणावर नाचण्यासाठी धावत आली असत्या वाहकाच्या बाजूच्या चाकात येऊन जागीच मृत्यू झाला बडनेरा पोलिसानी या घटने विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चालक वाहन सोडून पसार झाला. पुढील तपास बडनेरा पोलिस करत आहेत

Leave A Comment