Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणूकीसाठी जिल्हयातील यंत्रणा सज्ज असून मुद्देनिहाय माहिती खालील प्रमाणे आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. 8-वर्धा लोकसभा मतदार संघ 7-अमरावती (अ.जा.)लोकसभा मतदार संघ निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दकरण्याचा दिनांक 18 मार्च,2019 (सोमवार) 19 मार्च,2019 (मंगळवार) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचाअंतिम दिनांक 25 मार्च,2019 (सोमवार) 26 मार्च,2019 (मंगळवार) नामनिर्देशन पत्रंची छाननी 26 मार्च,2019 (मंगळवार) 27 मार्च,2019 (बुधवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिमदिनांक 28 मार्च,2019 (गुरुवार) 29 मार्च,2019 (शुक्रवार) मतदानाचा दिनांक 11 एप्रिल,2019 (गुरुवार) 18 एप्रिल,2019 (गुरुवार) मतमोजणीचा दिनांक 23 मे,2019 (गुरुवार) 23 मे,2019 (गुरुवार) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27 मे,2019 (सोमवार) 27 मे,2019 (सोमवार) अमरावती जिल्हयात एकूण 8 विधानसभा मतदार संघ असून यापैकी 6 विधानसभा मतदार संघ अनुक्रमे 37-बडनेरा, 38-अमरावती, 39-तिवसा, 40-दर्यापूर, 41-मेळघाट, 42-अचलपूर हे विधानसभा मतदार संघ, 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ट असून 36 धामणगाव व 43-मोर्शी हे विधानसभा मतदारसंघ 8-वर्धा लोकसभामतदार संघामध्ये समाविष्ट आहेत. 2. मतदार संख्या I. 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीनुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 24,06,619 आहे. यामध्ये 12,40,095 पुरुष मतदार असून 11,66,481 स्त्री मतदार व 43 तृतियपंथी मतदार आहेत. II. 7-अमरावती लोकसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या 18,12,448 इतकी आहे. यामध्ये 9,35,090 पुरुष मतदार, 8,77,322 स्त्री मतदार व 36 तृतीयपंथी मतदार आहेत. III. अमरावती जिल्हयातील 36-धामणगाव व 43-मोर्शी मतदार संघ मिळून एकूण मतदार 5,94,171 असून यापैकी 3,05,005 इतके पुरुष मतदार, 2,89,159 इतके स्त्री मतदार व 07 तृतीयपंथी मतदार आहेत. हे मतदार 8-वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट होतात. IV. अमरावती जिल्हयातील मतदार ओळखपत्र व फोटोंचे प्रमाण 96.19% आहे. विधानसभामतदार संघ मतदार यादीमध्ये असलेल्या एकूण मतदारांची संख्या EPIC असलेल्यामतदारांची संख्या EPICटक्केवारी पुरुष महिला तृतियपंथी एकूण 36- धामणगाव 157436 151437 5 308878 299284 96.89 37- बडनेरा 177969 170952 14 348935 313392 89.81 38- अमरावती 174057 164671 13 338741 323242 95.42 39- तिवसा 148918 141289 0 290207 275640 94.98 40- दर्यापूर 152466 139649 2 292117 289312 99.04 41- मेळघाट 141483 130637 3 272123 265862 97.70 42- अचलपूर 140197 130124 4 270325 267008 98.77 43- मोर्शी 147569 137722 2 285293 281248 98.58 एकूण 1240095 1166481 43 2406619 2314988 96.19

Leave A Comment