Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर शनिवारी जिल्ह्यात

अमरावती, : केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे शनिवारी अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: दु. 3. 30 वाजता घुग्गुस (चंद्रपूर) येथून वणीमार्गे अमरावतीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता अमरावती येथे आगमन व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्येच्या विवाहसोहळ्यास उपस्थिती (सामाजिक विवाह सोहळा, नेहरू मैदान). रात्री 9 वाजता अमरावती येथून मोटारीने यवतमाळकडे प्रयाण. जिल्हा माहिती कार्यालय अमरावती

Leave A Comment