Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बैरागढ़ येथील ब्रिज वरुण स्कार्पियो गाड़ी तापी नदित कोसळली यामीन खान चा जगिच मृत्यु

बैरागढ़ येथील ब्रिज वरुण स्कार्पियो गाड़ी तापी नदित कोसळली यामीन खान चा जगिच मृत्यु, 2 व्यक्ति घायल, धारणी पोलिसांची चमु घटना स्थळी रवाना* धारणी पासून 30 की मि अन्तरावारिल बैरागढ़ येथील तापी ब्रिज वरुण mh29 R 7976, ही स्कार्पियो गाड़ी संध्याकाळी अचानक रित्या ड्रावहार चा नियंत्रण सुटल्याने गाड़ी तापी नदित कोसळली, यावेळी यामीन खान हा व्यक्ति जगिच ठार झाला तर ड्रावहार चेतन मेश्राम, सह 2व्यक्ति गंभीर झाले आहे, जख़्मीना अम्बुलनस नसल्याने खाजगी गाडीत टाकून धारणी उप जिल्हा रुग्णालयात आणले आहे, बैरागढ़ phc ची 108 अम्बुलनस ही गेल्या 7 महिन्यापासुन धारणी उप जिल्हा रुग्णालयात विनकामी आराम करत आहे, बैरागढ़ phc ची अम्बुलनस वेळेवर मिळाली अस्ति तर व्यक्तीचे प्राण वाचले असते या प्रकरणी dho डॉ सुरेश आसोले यानी उद्या पासून बैरागढ़ phc ला अम्बुलनस उभी राहील अशे अस्वसन दिल्याने नागरिकांचा आक्रोश कमी झाला

Leave A Comment