Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अबू बकर नगर मधील खुल्या प्लांट मध्ये अवैध जनावरे वर सकाळी छापा

अमरावती : गुप्त माहीती वरुन गाडगे नगर पोलीस नी अबू बकर नगर मधील खुल्या प्लांट मध्ये अवैध जनावरे वर सकाळी छापा मारून 132 जनावरे ताब्यात घेण्यात आली ही शहरातील सर्वात मोठी कारवाई असून घटना स्थळी पोलीस उपायुक्त यशवंत सोनोने , वलगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, नागपुरी गेट पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, गाडगे नगर पोलीस निरीक्षक मनिष ठाकरें सह rcp पोलीस दाखल झाली सर्व घटनेला तपास सुरु करण्यात आला मनपा पशुसंवर्धन विभागाला पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करिता संपर्क केला असता सुमारे दोन तास घटनास्थळी आले नाही मनपा पशुसंर्धन विभागाचे दुर्लक्ष दिसतं आहे. खूप जुन्या अवैध्य गो वंश वर मोठा छापा सर्वत्र शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना अनेक जनावरे गंभीर जखमी आढळले. अंदाजे 14 लाख जवळपास रुपये ची जनावरे ताब्यात घेण्यात आली या प्रकरणात 3 जणांना गाडगे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले मोठी नावे जाळ्यात अटकण्याची शक्यता आहे

Leave A Comment