Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

३७२० जोडप्यांसह भव्य सामूहिक विवाह सोहळ्याला ०८ वर्ष पूर्ण

०२ फरवरी २०११ रोजी सर्वधर्मीय ३७२० जोडप्यांसह संपन्न झालेल्या ऐतिहासिक विश्वविक्रमी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याला ०८ वर्ष पूर्ण ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्याची आठवण म्हणून विवाह सोहळ्यामद्ये विवाह बद्ध झालेल्या ३७२० जोडप्याच्या मुला - मुलींच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्याचा आ.रवी राणा व सौ.नवनीत रवी राणा यांचा संकल्प

Leave A Comment