Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने या गवळी समाजाचा युवक यांचा मृत्यू

संपूर्ण गावात फिरून गावाची केली पाहणी

वरुड कुलट येथील मारोती संस्थान मंदिर जिर्णोद्दार कार्यक्रमात सौ.नवनीत रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती .... दर्यापूर विधान सभेतील शेवटचे गाव असलेल्या वरुड कुलट या गावी पोहोचताच सौ.नवनीत रवी राणा याना पाहण्याकरिता व ऐकण्याकरिता जनसागर उसळला - सौ.नवनीत रवी राणा ह्यांनी संपूर्ण गावात फिरून गावाची केली पाहणी व जनतेच्या समस्या घेतल्या एकूण

Leave A Comment