Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला आग

शहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या ठिकाणी अनेक मजूर काम करीत होते. आग लागल्याचे पाहताच सर्व मजूर तेथून निघण्यात यशस्वी झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अद्याप आगीचे कारण पुढे आलेले नाही. तीन महिला सहाव्या मजल्यावर अडकल्याचेही

Leave A Comment