Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

असौरिया पेट्रोल पंप समोर ट्रक ने दुचाकी चालक ला चिरडले

मृतक दुचाकी चालक धनराज घारडे 48 राहणार ढंगरखेडा, भातकुली हा दुचाकी क्रमांक mp 47a 5719 ने दूध कॅन घेउन नवसारी कडे जात असताना आसोरीया पेट्रोल पंप बाजूला दुचाकी मागून ट्रक क्रमांक mh04fp 5393 ने धडक देऊन चिरडले यात मृतक च्या डोक्यावरून ट्रक निघून गेला.. नागरिकांनी ट्रक ला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले घटना स्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.. मृतकाच्या खिशात आढळलेल्या निसमर्थ शासकीय ओळख पत्र वरून ओळख पटली

Leave A Comment