१० ऑक्टोबर पासून सर्वत्र धुमधाम मध्ये नवरात्राला होणार सुरुवात
१० ऑक्टोबर पासून सर्वत्र धुमधाम मध्ये नवरात्राला सुरुवात होणार आहे. या संबधी अंबादेवी आणि एकविरा मंदिरामध्ये उत्सवाची तयारीला सुरुवात करण्यात आली आहे नवरात्रीची वाट सर्वांनाच असते . या वर्षी पण नवरात्रीची धुमधुमत लवकरच सुरु होणार आहे
Leave A Comment