Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

वीर महाराणा प्रताप मंडळ गेल्या ४८ वर्षापासुन दुर्गोत्सव साजरा

१० ऑक्टोबर ला सर्वत्र नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. वीर महाराणा प्रताप मंडळ गेल्या ४८ वर्षापासुन दुर्गोत्सव साजरा करत आहे. हे मंडळ अनेक देखाव्याकरिता शहरामध्ये प्रसिद्ध आहे. यावर्षी या मंडळाचे ४९ वर्ष असून पुढील वर्षी सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करणार आहे. यावर्षी या मंडळाने बेटी बचाओ बेटी पढाओ हा देखावा तयार करण्यात येणार आहे.

Leave A Comment