Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळा पासून रेल्वे उड्डाणपूल विद्युत खांब्यावरील खुल्या वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळा पासून रेल्वे उड्डाणपूल विद्युत खांबे लावण्यात आले आहे. या खांब्यावरील खुल्या वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या खुल्या वायरिंग मुले अपघात होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे जर्त वेळेवर लक्ष देण्यात आले नाही तर हा मोठा चिंतेचा विषय होऊ शकतो

Leave A Comment