महात्मा गांधी जयंती निमित्य विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना
महात्मा गांधी जयंती निमित्य विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये प्रसिद्ध वक्ते सुरेश दवादशिवार या कार्यक्रमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शीतल मेटकर यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी यांची उत्कृस्ट रांगोळी मध्ये साकार करणाऱ्या उमेश उदापूरे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
Leave A Comment