Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

जिल्हापरिषदेच्या झालेल्या सभेत काँग्रेस सदस्या अनिता मेश्राम व भाजप गटनेते प्रवीण तायडे यांच्यात चांगलीच हमरी तुमरी

जिल्हापरिषदेच्या झालेल्या सभेत काँग्रेस सदस्या अनिता मेश्राम व भाजप गटनेते प्रवीण तायडे यांच्यात चांगलीच हमरी तुमरी झाली होती. यावर प्रवीण तायडे यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये अक्ट्रोसिटी गुन्हा दाखल झाला होता. यावर भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त संजय बाविस्कर याना निवेदन देण्यात आलं

Leave A Comment