Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

नवरात्र उत्सवाला चिखलदरा येथील देवी पॉईंट देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी, एक मुस्लिम कुटुंब दरवर्षी देवीच्या दर्शनाला करतात वारी

नवरात्र उत्सवाला चिखलदरा येथील देवी पॉईंट देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र याच ठिकाणी एक मुस्लिम कुटुंब दरवर्षी देवीच्या दर्शनाला वारी करतात. यांच्या धार्मिक भावनेने सर्व धर्म समभावाचा संदेश यातून मिळतो जातीवाद सोडून आपण सर्व सामान आहोत असे म्हणणारे खूप लोक आजही अस्तित्वात आहे आणि त्याच एक ठळक उदाहरण म्हणजे हे दरवर्षी देवीच्या वरील दर्शन देणारे मुस्लिम कुटुंब

Leave A Comment