Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

प्रबुद्ध नगर येथील निवासी रुग्ण रात्री पलायन करूनकाचेच्या तुकड्याने गळा कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रबुद्ध नगर येथील निवासी रुग्ण रात्री उपचाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. मात्र रात्री ८ वाजता तेथून पलायन करून राजेंद्र कॉलनीत काचेच्या तुकड्याने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Comment