Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अंजनगाव सुर्जी येथे गणेश उत्सव शांततेत साजरा

अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा म्हणून अंजनगाव सुर्जीत शहरात पोलीस बंदोबस्त करीता आलेला बाहेरील स्टाॅप यांचा रूट मार्च काढण्यात आला. हे रूट मार्च अंजनगावसुर्जी शहरातील गणपती विसर्जन मार्गाने आज शुक्रवार रोजी दिनांक १४/९/२०१८ ला ११ वाजता पासुन १ वाजता पर्यंत घेण्यात आला. सदर रूट मार्च करीता S D P O सुनिल काळे , अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुधीर पाटील , S R P F प्लाटून रॅपिड अक्शॅन फोर्स प्लाटून पोलीस स्टेशन अधिकारी तसेच कर्मचारी व होमगार्ड असे सामील झाले होते. प्रतिनिधी जावेद शाह अंजनगाव सुर्जी अमरावती

Leave A Comment