Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

इर्विन मधुन २ दुचाकी चोरीला

इर्विन रुग्णालयामध्ये चोरीच्या घटना नवीन नाहीत. पैसे मोबाईल नेहमीच चोरीला जातात. शुक्रवारी येथून २ दुचाकी चोरीला गेल्या. एका तासाच्या आत या २ दुचाकींची चोरी झाली. विशेष म्हणजे या गाड्या वाहनतळावर उभ्या न करता इतरत्र उभ्या केल्या होत्या.

Leave A Comment