Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

फ्रेजरपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीच अपहरण

फ्रेजरपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीच अपहरण करून, तीच शारीरिक शोषण केल्याची घटना घडलीय. ही मुलगी गर्भवती झाली. तिचा गर्भपातही करण्यात आला. फरार आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.

Leave A Comment