Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद

आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. राजकमल चौकातून मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. परंतु हा मोर्चा निघण्यास विलंब लागला कारण येथे मोर्चाच्या नेतृत्वावरून वादावादी झाली. ज्याताकदीने पोलिसांनी बंदोबस्त लावला. त्यामानाने मोर्चा मात्र कमजोर होता

Leave A Comment