Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बिबट्याने १ दिवसाच्या बछड्यावर केला हल्ला

राजुरा नाका खंडेलवाल पेट्रोल पंपाच्या समोर बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्याने गाईच्या वासराची शिकार केली. थोड्यावेळापूर्वीच गाईने या बछड्याला जन्म दिला होता. परिसरातील बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भय व्याप्त आहे…

Leave A Comment