Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बनावट सोन्याचे दागिने तयार करून सोने तारण कर्ज ऐवज ₹ 13,45000/- रोख घेवून फसवणूक

बनावट सोन्याचे दागिने तयार करून ते खरे असल्याचे बिबिध फायनान्स कंपनी, पतपेढी तसैच नागरिकाकड़े गहाण टेबून एकूण १ ३ ,४५ ० ० ० /-रुपड्डेदुगे_हे_तारण कर्ज घेझूफसवम्नख्वागक्वऱष्णु ठदुटल गन्हेगारांना कठठवा पोलीसांकडुन अटक. सदर आरोपीतांकडुन सुमारे १ ० ०० ग्रमखी.ग्रम) व_जनाचे बनावट दागिने रोख रक्वठम हस्तगत केल्याचे उत्कृष्ट कामगिरी केले बाबत.. कठस्वा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर र २ ३ ८ / १ ८ , भादवि क ४२ ० ,४० ६ ,३४ अन्वथे दाखल गुन्हयात अटकेतील आरोपीत नामे १) सुशांत निशीकांत सालबी, वय ३५ वर्ष, धंदा नोकरी, राह. मनिषानगर, कलवा प. ठाणे याने नभुद गुन्हयातील तकारदार यांना सोन्याचे पॉलिश कैलैलें एकुण ८१ ग्रम वजनावे सोन्याचे दागिने, २ ३ कीटचे असल्याचे भासवुन त्याचे कडून सुशांत याने त्याचे मित्राच्या मध्यस्यीने एकूण १ ,७० ,० ० ० / -रु.सोनै तारण कर्ज घेवून फसवणुक केलेली होती. सदर गुन्हयातील तपासा दरम्यान आरोपीताने दिलेल्या माहितीवरून त्याचे साथीदार नामे २) रासबिहारी निता ईमना, वय ३४ वर्ष, धंदा सोनार, राह. चिपलुण, रत्पागिरी, मुल-क्रोलकल्ता ३) लियाकत अब्दुल कादीर शेख उर्फ राजु शहानी, वय ४३ वर्ष, राह. ऐरोली,नवी मुंबई, मुलगाव-साबतबाडी, जिल्हा सिघुदूर्ग,४) अनिकेत चंद्रकांत कदम, वय ३४ वर्ष, राह. चिपछुण, जिरत्मागिरी, यांना ताव्यात घेवून सखोल तपास कैला असता वर नभुद आरोपीत क्र३ ०२ हा ब्वेलर्स दागिने बनविणारा सोनार असल्याचे निष्पन्न झालै. सदर आरोपीताने वरील आरोपीत क्र३. ०१, ०३ व ०४ यांचे मध्यस्यी म्हणुन वापर करून व त्यांनी आपसांत संगनमत करून १) मुफुफाभुसू कलवा, २) म्ष्टशूट फायनान्स, नौपाडा, ३) मुथ्यूट फायनान्स, दादर, ४) मुथूट ओ फायनान्स, माझगाब मुंबई तसेच ५) रस्नागिरी येथील रुठ…र्दमी बालासाहेब नागरी सहकारी पतसंस्या मर्याबिपलुण रत्नागिरी, ६) यादव राव घाग ग्रामीण शेती सहकारी पत संस्था, संस्थाना व इतर नागरिकांना एकूण 688 ग्राम पेक्षा अधिक बनावट सोन्याचे ऐवज देवून ₹ 13,45000/- सोने तारण कर्ज देवून फसवणुक केली

Leave A Comment