Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बालवैज्ञानिकानी तयार केली रिमोट कंट्रोल टॅंक

अमरावतीः अमरावतीच्या खापर्डे बगिचात राहणाऱ्या बालवैज्ञानिकानी रिमोट कंट्रोल टॅंक तयार केलीय. दीप व पराग यादव अशी या भावंडाची नावे आहेत.या आधीही त्यांनी विविध वस्तू तयार केल्या आहेत.

Leave A Comment