Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मो साबीर मो शक्की यांच्या घरात चोरटयांनी साधला डाव

अमरावतीः नागपुरी गेट पोस्ट अंतर्गत गौसनगर येथील रहिवाशी फिर्यादी मो. साबीर मो.शक्की यांच्या घरी आज्ञांत चोरट्याने १६ हजार रु चोरी केली फिर्यादी ७ जुलै ला बहिणीच्या घरी निषाद कॉलनी येथे परिवारासह गेले असता चोरटयांनी हा डाव साधला यावर नागपुरी गेट पोलीसानि आज्ञांत चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave A Comment