Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गर्ल्स हायस्कुल कडून कोर्टाकडे जात असताना घडला अपघात

अमरावतीः गर्ल्स हायस्कुल चौकाकडून कोर्टाकडे जात असताना गुलमोहर कॉलनी नजीक अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झालाय दुचाकी चालक शेषन कोर्टात शिपाई म्हणून कार्यरत आहे.

Leave A Comment