Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

ड्रीम प्रोजेक्ट छत्री तलावाच्या २५ कोटी सौंदर्यीकरणाच्या कामाला काम सुरु करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगरनी दिले आदेश

आमदार रवी राणा यांच्या पाठपुराव्याला यश - अमरावती शहर वासियांचे स्वप्न साकार होणार तलावातील गाळ काढणे ०१ कोटी, तलाव उंची वाढवणे व घाट - चोपाटीच्या कामासाठी ०५ कोटी, तलावाच्या परिसरात आवश्यक ठिकाणी तारेचे कुंपण करणे १.५० कोटी, परिसरामध्ये पार्किंग व्यवस्था करणे रु. ५० कोटी, वृक्षारोपण लागवड विद्युतीकरण लैण्ड स्केपिंगसह करणे रु .१.५० . कोटी, दर्शनी गेट ५० लक्ष रु. ओपन जिम ५० लक्ष, PMC ३० लक्ष रु. BMX सायकल receing अनुशंगाने BOT हिस्सा व्यतिरिक्त ३० लक्ष रु. लहान मुलांच्या खेळण्याकरिता ३५ लक्ष इत्यादी कामांच्या मास्टर प्लॅनला आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिली मान्यता

Leave A Comment