Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चौधरी चौक ते विलासनगर मार्ग होणार बंद

अमरावती: रस्ते नाले बांधकामासाठी चौधरी चौकातून  विलास नगर व मोरबाग कडे जाणारा रस्ता १ महिन्यासाठी बंद होणार विलास नगर मार्गावरील सिमेंटचे रस्त्याचे काम सुरु असल्याने मागील ६ महिन्यापासून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आता नाले बांधकामा साठी मार्ग बंद झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे 

Leave A Comment