Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सोमवारी महिला लोकशाही दिन

अमरावती: समस्याग्रस्त महीला व पिडीतांचे तक्रारी सोडविण्यासाठी येत्या सोमवारी 16 एप्रिलला रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृह क्र. 1 येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महीलांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी व समाजातील पिडीत महीलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

Leave A Comment