Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

आदिवासीअल्पवयीन मुलीवर बलात्कार धामोरी गावातील घटना

अमरावती (प्रतिनिधी) गजानन खोपे खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धामोरी येथील १७वर्षीय  आदिवासी मुलगी उघड्यावर शौच्छलयाला गेली असता,खताच्या गंजीजवळ तीन नारधमाणे बळजरीने बलात्कार केल्याची  ही घटना ११मार्च रोजी  रात्री ७.३०वाजता च्या सुमारास घडली, मंगल बाबुराव गादे वय २९, माम्मु उर्फ प्रकाश अशोक लहडे वय २५ ,हिम्मत भिमराव भाडे वय ४० हे सर्व राहणार धामोरी अटक केलेल्या असे आरोपीचे नाव आहे , सदर घटनेची फिर्यादी अल्पवयीन मुलीने खोलापुर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली, घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला ,आणि अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली , तीन नारधामा विरूध्द कलम ,३७६,ड भादवि सहकलम,४.बाल लैंगिक अत्याचार कायदा ,गुन्हा दाखल केले, प्रभारी ठाणेदार भारसकळे ,पी.एस .आय. विनोद जांभळे, पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहे,

Leave A Comment