Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

पतंगराव कदम यांच्यावर वांगीतील सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार

सांगली : पतंगराव कदम यांच्यावर वांगीतील सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार आज सकाळी पतंगराव कदम यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं. पुण्यातील सिंहगड या त्यांची घऱी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं. त्यानंतर पुण्यातील धनकवडी इथल्या भारती विद्यापीठात अंत्यदर्शनासाठी ठेवलं. इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव सांगली जिल्ह्यातील सोनसळ या त्यांच्या जन्मगावी नेण्यात येईल आणि दुपारी ४ वाजता वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल.

Leave A Comment